Madha Loksabhaमध्ये Ranjit Nimbalkar की Dhairyasheel Mohite Patil ग्राऊंडचं गणित,राजकारण काय सांगतं?

Описание к видео Madha Loksabhaमध्ये Ranjit Nimbalkar की Dhairyasheel Mohite Patil ग्राऊंडचं गणित,राजकारण काय सांगतं?

#BolBhidu #MadhaLoksabha #RanjitNimbalkarVsDhairyasheelMohitePatil

माढा लोकसभा मतदारसंघातला गेल्या काही निवडणुकांचा अनुभव पाहिला तर इथे 'माढा आणि तिढा' अशी परिस्थिती पाहायला मिळातेय. इथे प्रत्येक निवडणुकीत उमेदवारीवरून काही ना काही तिढा बघायला मिळतो. यंदाची निवडणूकही याला अपवाद ठरली नाही. सुरुवातीला इथे महायुतीकडून इच्छुकांची रांग लागली होती. तर महाविकास आघाडीकडे एकही प्रबळ दावेदार नव्हता. जवळपास एक ते दीड महिना शरद पवार फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसले. त्यांनी इथून रासपच्या महादेव जानकरांना तिकीट देण्यासाठी चाचपणी केली. पण महायुतीने जानकरांना गळाला लावलं आणि पवारांच्या मनसुब्यांवर पाणी पडलं. पण भाजपनं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटलांची नाराजी पवारांनी हेरली, त्यांना हवा देत राहिले. सरतेशेवटी मोहिते पाटलांनी बंडखोरी केली आणि पवारांना इथे प्रबळ दावेदार मिळाला.

दोन्ही बाजुने लाखांत लीड घेऊन विजयाचा दावा केला जातोय. पण जमीनीवरचं चित्र काय आहे? अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कुणाला बसतोय? बेरजेचं राजकारण कुणाच्या पथ्यावर पडतंय? माढ्यातली हवा कोणत्या दिशेनं वाहतेय, पाहुयात या व्हिडीओमधून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке